Skip to content

ग्रामपंचायत वेडशी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

ता. राळेगांव, जि. यवतमाळ
 

🌾

1935.36

हेक्टरी क्षेत्रफळ

🏠

426

कुटुंब संख्या

👥

1709

एकूण लोकसंख्या

🏘

3

वार्ड संख्या

🎓

74.90

साक्षरता दर 

गावाची माहिती

वेडशी ग्रामपंचायत स्थापना दि.२१/१०/१९६६ रोजी झाली असून यवतमाळ जिल्हाजवळून ६६ किमी अंतर असून तालुका राळेगाव या ठिकाणावरून २० किमी आहे. वेडशी गावाचे एकूण क्षेत्रफळ १९३५.३६ हे.आर असून भौगोलिक नैसर्गिकवारसा लाभलेली ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत वेडशी दिनांक २४/०२/२०२३ ला ISO नामांकन प्राप्त झाले आहे. तसेच पाणी फाउन्डेशन अंतर्गत जलसंधारण उत्कृष्ट कामगिरी विषयी वर्ष-२०१८ अंतर्गत सन्मानपत्र व बक्षीस प्राप्त झाले आहे.

तसेच गावाला लागून असलेले मौजा केसलापूर येथील हनुमान मंदिर प्रसिध्द आहे. याठिकाणी मोठ्या भाव श्रद्धेने भाविक दर्शनाकरिता येत असतात. तसेच गावामध्ये गावठाण लागून मोठादेव नावाने मंदिर प्रसिद्ध असून याठिकाणी भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनाकरिता येतात.

नाविन्यपूर्ण उपक्रम माहिती

रेन वॉटर हार्वेस्टिंग

रेन वॉटर हार्वेस्टिंग

वनराई बंधारा वेडशी

वनराई बंधारा वेडशी

वृक्षारोपण

वृक्षारोपण

सांडपाणी टाके

सांडपाणी टाके

स्वच्छता

स्वच्छता

हँडवॉश स्टेशन

हँडवॉश स्टेशन

अंगणवाडी

अंगणवाडी

मुख्य योजना

दिवाबती सोय

संपूर्ण गावामध्ये स्ट्रीट लाइट उपलब्ध

संगणीकृत सेवा

जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी दाखले ई.

QR कोड द्वारे कर वसुली

ग्रामपंचायत कर भरण्यासाठी क्यूआर कोड सुविधा.

अ‍ॅक्वा आरओ शुद्ध पाणी प्रकल्प

गावात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याची योजना.

कर वसुली QR कर वसुली 50% सूट

QR-2
QR-1

ग्रामपंचायत कार्यरत समिती

WhatsApp Image 2026-01-08 at 6.22.24 PM

गावस्तरीय ग्रामपंचायत कार्यरत कर्मचारी

image

संपर्क

पत्ता

ग्रामपंचायत वेडशी,
तालुका राळेगांव,
जिल्हा यवतमाळ,
महाराष्ट्र – 445402.

संपर्क

vedshigp@gmail.com